Ladaki bahin yojana hfta : लाडक्या बहिणीसाठी अखेर आनंदाची बातमी राज्याचे बाल विकास मंत्री यांच्याकडून लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा लाडक्या बहिणीना जुलै आणि ऑगस्ट चे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता वर्तुळण्यात आलेली आहे कारण की आता जुलैमध्ये सुद्धा संपत आलेला आहे
आणि ऑगस्ट महिना सुद्धा लागलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणीसाठी जुलै आणि ऑगस्ट चे दोन्ही हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे कारण की लवकरच रक्षाबंधन येणार आहे या रक्षाबंधन निमित्त लाडक्या बहिणींना पंधराशे जुलै चे 1500 ऑगस्ट चे एकूण तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता वर्तुळात आलेली आहे कारण मागील वर्षी लाडक्या बहिणींना पंधराशे आणि पंधराशे रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झाले होते त्यामुळे या लाडक्यापैकी आनंदाची बातमी वर्तनात येत आहे
Ladaki bahin yojana hfta : ज्या महिलांनी केवायसी केली आहे त्याच महिलांना लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळतील असं सुद्धा सांगण्यात आलेला आहे


