ladki bahin yojana me installment date : लाडकी बहिणींना मे आत्ता कधी मिळणार तर सविस्तर माहिती जाणून घेणारा ते मे चे पंधराशे रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आणि कोणत्या तारखेला जमा होणार
मुख्यमंत्री माजी लाडकी बहिण
योजनेचे 2026 च्या हप्त्याचे पैसे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता 20 ते 31 मे च्या दरम्यान हे पैसे लाडक्या बहिणीच्या बँका त्यात जमा होणार आहे नाहीतर जूनच्या पहिल्या आठवड्यात खात्यात जमावण्याची दाट शक्यता वर्तणता आली आहे
महाराष्ट्र शासनाने नुकतेच 14 ते 16 मे दरम्यान अनेक महिलांच्या खात्यात प्रलंबित असलेले मार्च आणि एप्रिलचे एकूण 3000 रुपये डीबीटी द्वारे खात्यात टाकण्यात आलेले आहे. पण आता लाडके बहिणींचा प्रश्न आला की आता मे महिना सुद्धा संपत आला मे महिन्याचे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार तर या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा होणार
ladki bahin yojana me installment date : पण हे पैसे कोणाला मिळणार जे महिला पात्र आहेत त्यांनाच लाडक्या बहिणी योजनेचे हे पंधराशे रुपये बँक खात्यामध्ये जमा होतील


