Ordnance Factory job : महाराष्ट्रात रक्षा मंत्रालय मध्ये नोकरी भरती निघालेल्या त्याच्यामध्ये जागा किती असणार आहेत आणि त्यानंतर फी किती असणारे संपूर्ण माहिती आपण सांगणार आहे शेवटची तारीख तुम्ही संपूर्ण माहिती पहा आणि त्याच्यामध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करूनच तो अर्ज करा अदर लिंक वर क्लिक करून अर्ज करू नये जे तिथे दिलेल्या क्लिक करा आणि तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती भरा कागदपत्र अपलोड करा आणि त्यानंतर फ्रॉम सबमिट करा
विभागाचे नाव Ordnance Factory
कॅटेगरी केंद्र सरकारी जॉब
वयोमर्यादा १८ ते ३५ वर्षे

| कोण अर्ज करू शकतात ऑल इंडिया उमेदवार
अनुभव / फ्रेशर अनुभवची गरज नाही, फ्रेशर उमेदवार अर्ज करू शकतात
Gender Eligibility Male & Female
अर्ज पद्धती ऑफलाईन
वेतन १९,९०० प्रति महिना
|
अर्ज फी फी नाही
निवड प्रक्रिया
| मुलाखत / टेस्ट
Ordnance Factory job : ०४ जानेवारी २०२५
Apply Start Date
Apply Last Date
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अधिकृत वेबसाईट
| २१ जानेवारी २०२५
मुख्य (आनंद सिंग) जे. टी. मुख्य महाव्यवस्थापकांसाठी
महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, ऑर्डनन्स फॅक्टरी चंदा, ए युनिट
| ऑफ म्युनिशन इंडिया लिमिटेड, जिल्हा चंद्रपूर (एमएस), पिन –
442501.
www.ddpdoo.gov.in
नोकरीचे ठिकाण