Mahanagarpalika Arogya Vibhag Bharti : विभागाचे नाव महानगरपालिका आरोग्य विभाग
कॅटेगरी महाराष्ट्र शासन सरकारी जॉब

वयोमर्यादा १८ ते ३८ वर्षे (राखीव प्रवर्ग कमाल ४३ वर्षे)
कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्र राज्यातील उमेदवार
अनुभव / फ्रेशरGender इलगीबीलिटी
अर्ज पद्धती ऑफलाईन
वेतन 15,500 ते 17,000अर्ज
फी खुला प्रवर्ग १५०/-, राखीव प्रवर्ग- १००/-| फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतातMale & Femaleनोकरीचे प्रकारनिवड प्रक्रियाअर्ज सुरू होण्याची तारीख| अर्ज सादर करण्याची शेवटचीतारीख| अर्ज सादर करण्याचा पत्ता| Contract Basis (कंत्राटी जॉब)मेरिट लिस्ट
अर्ज स्विकारण्याचे ठिकाण :- नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, पाचवा माळा, छत्रपतीशिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर – ४४०००१
www.nagpurzp.com| अधिकृत वेबसाईटनोकरीचे ठिकाणनागपूरPreferenti वयामर्यादा – मागासवर्गीय करीता कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे व खुल्या प्रवर्गाकरीता कमाल मर्यादा३८ वर्षे (NHM मध्ये कार्यरत असल्यास वयाची अट लागू नाही )२) इच्छुक उमेदवारांनी अर्जासोबत मागासवय प्रवर्गाकरीता रु.१००/- व खुल्या प्रवर्गाकरीता रु.चे धनाकर्ष (DD) (ना परतावा) “Corporation Integrated Health & Family Wellfare Society, Nagpur,payble at Nagpur ( A/C No. 60401911738, IFSC CODE MAHB0001195) यांचे नावाने देय असलेलाराष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (DD) अर्जासोबत जोडावा. उमेदवाराने धनाकर्षाच्या मागे स्वतःचे नावलिहावे.
Mahanagarpalika Arogya Vibhag Bharti : ३) इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या छायांकित प्रतीसह नमुद वेळेत अर्ज समक्ष कार्यालयातसादर करावा रजिस्टर डाकद्वारे / कुरीयरने पाठविण्यात आलेले अर्ज नियोजीत कालावधीतदि. ०७/०४/२०२५ पर्यंत कार्यालयात प्राप्त झाल्यास अर्जाचा विचार करण्यात येईल.•