pmay : नमस्कार मित्रांनो असा घरकुल बांधण्यासाठी राज्य सरकार अनुदान देत असते आता घरकुलचे बरेचसे घरकुलधारकांच्या खात्यामध्ये पडले. पण आता प्रश्न पडला की काही खात्यामध्ये पडला की नाही काही खात्यामध्ये आलेले नाहीत तर तुम्ही कशा पद्धतीने चेक करू शकता ते सविस्तर माहिती या लेखांमध्ये तुम्हाला सांगणार आहे
प्रत्येकाने फक्त आपला स्वप्नातील घर तयार झालं पाहिजे आणि प्रत्येकाने स्वप्नातील घर तयार करण्यासाठी आता केंद्र सरकार अनुदान सुद्धा घर बांधण्यासाठी सुद्धा पैसे देत असतात हे पैसे आपल्याला मिळाल्यानंतर टप्प्याटप्प्याने आपला घरकुल आपला बांधावा लागतो त्यासाठी काही हप्ते टाकण्यात आले आहेत

ते कशा पद्धतीने चेक करायचे चला तर पाहूया सर्वात अगोदर तुम्हाला एक लिंक खाली दिली आहे
त्या लिंक वर क्लिक करा विषयावर त्यानंतर तुम्हाला चार ऑप्शन मिळतील एक stack होल्डर यावर क्लिक करायचं आहे
pmay : त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कधी पहिलं ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तरी रजिस्ट्रेशन म्हणजे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या ग्रामपंचायत मध्ये मिळणाऱ्या तो टाकायचा आणि कॅप्चर कोड टाकायचा त्यानंतर तुम्हाला संपूर्ण दिसेल आणि संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे म्हणजे किती हप्त पडलेल्या दोन हत्या सोडले की एक हप्ते पडलेले आहेत कोणत्या खात्यात पडलेल्या कोणत्या बँकांच्या सविस्तर तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर दिसेल